{
  "village_code": "271300010151560000",
  "village_name": "मोहबाळा",
  "taluka_name": "वरोरा",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 796,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T02:16:26Z",
  "surveys": [
    "87"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.मा.क्र.19/एस.आर.व्ही.-43/2025-26\nआदेश दिनांक : 07/10/2026\nमा. तहसीलदार वरोरा यांचा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ आणि महाराष्ट्र जमीन महसूल (धारण जमिनीचे विभाजन) नियम,१९६७ च्या आदेश क्र रा.मा.क्र.19/एस.आर.व्ही.-43/2025-26 दिनांक ०७/१०/२०२६ नुसार आपसी वाटणीपत्रा नुसार खालील प्रमाणे वाटणी\n१) उज्वला विजय लांबट सर्व्हे क्र 87 एकूण क्षेत्र १.१३ हे.आर. पैकी ०.५६ हे.आर.आणि\n२) अरुणा दिलीप मोडक सर्व्हे क्र 87 एकूण क्षेत्र १.१३ हे.आर. पैकी ०.५७ हे. आर क्षेत्राची आपसी वाटणी नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अमोल संतोष इंगोले"
}
