{
  "village_code": "271300010151620000",
  "village_name": "सुर्ला",
  "taluka_name": "वरोरा",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 658,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:19:22Z",
  "surveys": [
    "69/64"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सी डी सी सी बॅक शाखा माढेळी\nगहाणखत लिहुन देणार : मयुर सुर्यभानजी वाळके रा. सुर्ला यांनी दुय्यम निबंधक वरोरा यांचेकडील दस्त क्रमांक 4092-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 580000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 69/64 क्षेत्र 0.7175 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मयुर सुर्यभानजी वाळके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 580000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमोल संतोष इंगोले"
}
