{
  "village_code": "271300010151630000",
  "village_name": "बोर्डा",
  "taluka_name": "वरोरा",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 20840,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:07:44Z",
  "surveys": [
    "46/1/3/क/27"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nलिहून घेणार : भाग्यश्री नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नवरगाव शाखा चिमूर , वरोरा\nलिहून देणार : धनराज तुळशीराम नन्नावरे रा. बोर्डा यांनी दुय्यम निबंधक वरोरा यांचेकडील दस्त क्रमांक 2830 दिनांक 24/06/2024 प्रमाणे रक्कम रुपये 35000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 46/1/3/क/27 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक भाग्यश्री नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नवरगाव शाखा चिमूर यांचेकडील पत्र क्रमांक 226/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 35000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सायली आनंद चिकाटे"
}
