{
  "village_code": "271300010151640000",
  "village_name": "खांजी",
  "taluka_name": "वरोरा",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 11926,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:52:12Z",
  "surveys": [
    "60/61/64/3/17"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वरोरा\nगहाणखत लिहुन देणार : विजय पंढरी रोडे रा. खांजी यांनी दुय्यम निबंधक वरोरा यांचेकडील दस्त क्रमांक 3922-2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 60/61/64/3/17 क्षेत्र 1.3050 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजय पंढरी रोडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "चंदन रविंद्र करमरकर"
}
