{
  "village_code": "271300010151640000",
  "village_name": "खांजी",
  "taluka_name": "वरोरा",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 11989,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:52:12Z",
  "surveys": [
    "295/1/13"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nलिहून देणार : भाग्यश्री नागरी सहकारी पतसंस्था मर्या. नवरगाव शाखा चिमूर\nलिहून घेणार : विवेकानंद गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. वरोरा र.नं.२०५/७९ तर्फे सभासद संजय आनंदराव बोंडे\nगट नंबर/ सर्वे नंबर 295/1/13 वरील भाग्यश्री नागरी सहकारी पतसंस्था मर्या. नवरगाव शाखा चिमूर यांचेकडून दिनांक 30/10/2014 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 2000000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दुय्यम निबंधक वरोरा यांचेकडील DEED OF RELEASE OF MORTGAGED PROPERTY दस्त क्रमान 2849/2026 DATE 1/7/2026 तसेच बॅंकेकडील पत्र दिनांक 3/7/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "चंदन रविंद्र करमरकर"
}
