{
  "village_code": "271300010151710000",
  "village_name": "एकार्जूना",
  "taluka_name": "वरोरा",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 5953,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:49:08Z",
  "surveys": [
    "229/230/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.मा.क्र.37/आरटीएस64/2026-27\nआदेश दिनांक : 13/10/2026 यांच्या आदेशानुसार मौजा एकार्जुना येथील सर्वे क्र. 229/230 पैकी प्लॉट क्र. 6 वर भोगवटादार सदरी आज रोजी असलेले सामाईक खातेदार महदेव चंपतराव वराटकर व सुमन महादेव वराटकर यांचे नाव कमी करून फेरफार क्र.2801 प्रमाणे अनिल भास्करराव भट यांच्या नावाची नोंद दर्ज करण्यात आली.",
  "talathi": "आकाश भुरा राठोड"
}
