{
  "village_code": "271300010151800000",
  "village_name": "खांबाडा",
  "taluka_name": "वरोरा",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 1339,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:54:42Z",
  "surveys": [
    "134"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nलिहून घेणार : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या.चंद्रपूर, खांबाडा\nलिहून देणार : रविंद्र डोमाजी भोयर रा. खांबाडा यांनी दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 194000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 134 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या.चंद्रपूर यांचेकडील पत्र क्रमांक 30 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 194000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गणपत पुरुषोत्तम वराटकर"
}
