{
  "village_code": "271300010152010000",
  "village_name": "म्हसाळा",
  "taluka_name": "वरोरा",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 448,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:12:51Z",
  "surveys": [
    "130"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026\nलिहून घेणार : एच.डी.एफ.सी.बँक , भद्रावती\nलिहून देणार : सुरज लटारी खंगार रा. म्हसाळा यांनी दुय्यम निबंधक भद्रावती यांचेकडील दस्त क्रमांक 2076 दिनांक 02/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 390000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 130 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच.डी.एफ.सी.बँक यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 390000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वैशाली विश्वास दखणे"
}
