{
  "village_code": "271300010152930900",
  "village_name": "साखरडोह",
  "taluka_name": "वरोरा",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 766,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:18:28Z",
  "surveys": [
    "5/68",
    "5/69"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री कन्यका नागरी सहकारी बॅक लिमीटेड शाखा वरोरा तर्फे शाखाधीकारी महावीर मोहनलाल मोदी\nगहाणखत लिहुन देणार : संजय रघुनाथ कांबळे रा. साखरडोह यांनी दुय्यम निबंधक वरोरा यांचेकडील दस्त क्रमांक 4065-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 5/68, 5/69 क्षेत्र 0.4950 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय रघुनाथ कांबळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आकाश भुरा राठोड"
}
