{
  "village_code": "271300014130100100",
  "village_name": "वरोरा (कॉलरी)",
  "taluka_name": "वरोरा",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 5305,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:15:55Z",
  "surveys": [
    "62"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : पर्पल फायनान्स लिमिटेड तर्फे विश्वंभर त्रिलोकीनाथ चौबे\nगहाणखत लिहुन देणार : लक्ष्मण अदालत राम रा. वरोरा (कॉलरी) यांनी दुय्यम निबंधक वरोरा यांचेकडील दस्त क्रमांक 4083-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 790000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 62 क्षेत्र 0.7897 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लक्ष्मण अदालत राम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 790000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nविंदू संजीत राम (खाता क्रमांक :- 7892) ,\nसंजीत लक्ष्मन राम (खाता क्रमांक :- 5436) ,",
  "talathi": "आकाश भुरा राठोड"
}
