{
  "village_code": "271300020153600000",
  "village_name": "गडपिपरी",
  "taluka_name": "चिमुर",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 592,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T22:59:01Z",
  "surveys": [
    "8/1/अ/2/19",
    "8/1/अ/2/20",
    "8/1/अ/2/21",
    "8/1/अ/2/22"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nमा.उपविभागीय अधिकारी चिमूर यांचेकडील कार्या.आदेश रा.मा.क्र.1/एन.ए.पी.34/2021-22 दिनांक 2 ऑगस्ट 2024 चे आदेशानुसार मौजा गडपिपरी सर्व्हे क्रमांक 8/1/अ/2 एकूण क्षेत्र 1.21 हे.आर निवास प्रयोजनार्थ अकृषक करण्यात आले.आदेशातील प्लॉट क्रमांक 19,20,21,22 एकूण क्षेत्र 575.40 चौ.मी.क्षेत्र किमान नागरी सुविधा विकसित करनेकामी राखीव ठेवण्यात आले होते.मा.तहसीलदार चिमूर यांचेकडील कार्यालयीन पत्र क्रमांक कावी/प्रस्तु-1/मह.सहा./2026/152 दिनांक 17/3/2026 नुसार वरील आदेशातील अट क्रमांक 6 ची पूर्तता झाल्यामुळे राखीव भूखंड विक्री करण्यास परवानगी करण्यास हरकत नाही याबाबत चे पत्र प्राप्त झाले वरून ईतर अधिकारात नमूद राखीव भूखंड हा शेरा कमी करणेबाबत फेरफार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "प्रविन सोहनलाल ठेांबरे"
}
