{
  "village_code": "271300020153840000",
  "village_name": "गर्डापार",
  "taluka_name": "चिमुर",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 318,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:50:20Z",
  "surveys": [
    "146/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.मा.क्र.01/एस.आर.व्ही.-43/2025-26\nआदेश दिनांक : 09/10/2026\nपार्टी क्र. 1- कुंदन पत्रू धाडसे, मनिष पत्रू धाडसे, विमल पत्रू धाडसे, मयूर सुरेश बारेकर, संस्कार सुरेश बारेकर, रविंद्र नारायण श्रीरामे, अशोक नारायण श्रीरामे यांना भू.क्र. 146/1 आराजी 3.6300 हे.आर. पैकी 1.21 हे.आर. पूर्वपश्चिम धुरा पाडून दक्षिणेकडील भागाची शेतजमीन\nपार्टी क्र. 2- हरिचंद्र मारोती धाडसे, रामदास डोमाजी जांभुळे, सत्यवान डोमाजी जांभुळे, पार्वताबाई चिंधू चौखे यांना भू.क्र. 146/1 आराजी 3.6300 हे.आर. पैकी 1.21 हे.आर. पूर्वपश्चिम धुरा पाडून मधल्या भागाची शेतजमीन\nपार्टी क्र. 3- माणिक मारोती धाडसे, मंगला रामभाऊ धाडसे, सखुबाई मारोतराव दडमल, शोभा मारोती धाडसे यांना भू.क्र. 146/1 आराजी 3.6300 हे.आर. पैकी 1.21 हे.आर. पूर्वपश्चिम धुरा पाडून उत्तरेकडील भागाची शेतजमीन\nमा. तहसीलदार चिमूर यांचे कार्यालयीन आदेश रा.मा.क्र.01/एस.आर.व्ही.-43/2025-26 दिनांक 09/10/2026 अन्वये वाटणीपत्र करण्यात आले.",
  "talathi": "राकेश भगवान देशमुख"
}
