{
  "village_code": "271300020153970000",
  "village_name": "जांभुळघाट",
  "taluka_name": "चिमुर",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 785,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:55:14Z",
  "surveys": [
    "338"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डि एफ सी बँक शाखा भद्रावती\nगहाणखत लिहुन देणार : महादेव मधुकर हजारे रा. जांभुळघाट यांनी दुय्यम निबंधक भद्रावती यांचेकडील दस्त क्रमांक 3362-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 270000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 338 क्षेत्र 1.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महादेव मधुकर हजारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 270000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "उमेश शामराव भांडेकर"
}
