{
  "village_code": "271300020154060000",
  "village_name": "खैरी",
  "taluka_name": "चिमुर",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 636,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:49:26Z",
  "surveys": [
    "117"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nलिहून देणार : दि.चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सह.बँक लि. शाखा शंकरपूर\nलिहून घेणार : कवडु नथ्थु चाफले\nयांनी सर्व्हे क्रमांक : 117 तपशिल : दि.31/5/2013. श्री. कवडू नथ्थु चाफले रा.खैरी यांनी दि.चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सह.बँक लि. शाखा शंकरपूर यांचे कडून दिनांक 27/4/2013 ला पिक कर्ज रु.६७,२००/- घेऊन सदर स.नं. गहाण करून दिल्यावरून नोंद. - 379\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आकाश बंडूजी तुरारे"
}
