{
  "village_code": "271300020154870000",
  "village_name": "गोदेडा",
  "taluka_name": "चिमुर",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 608,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:50:59Z",
  "surveys": [
    "77/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 10/06/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा चिमूर\nगहाणखत लिहुन देणार : नरेंद्र धनराज निकोडे रा. गोदेडा यांनी दुय्यम निबंधक चिमूर यांचेकडील दस्त क्रमांक 1623-2026 दिनांक 10/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 77/1 क्षेत्र 0.9100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नरेंद्र धनराज निकोडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "किशोर जालमसिंग बहुरे"
}
