{
  "village_code": "271300020155080000",
  "village_name": "टाकी रिठ",
  "taluka_name": "चिमुर",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 233,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:56:20Z",
  "surveys": [
    "72"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा चिमूर\nगहाणखत लिहुन देणार : सचिन प्रेमदास ठोंबरे रा. टाकी रिठ यांनी दुय्यम निबंधक चिमूर यांचेकडील दस्त क्रमांक 2496-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 290000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 72 क्षेत्र 1.8800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन प्रेमदास ठोंबरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 290000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "उमेश शामराव भांडेकर"
}
