{
  "village_code": "271300020155090000",
  "village_name": "वडाळा पै",
  "taluka_name": "चिमुर",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 16050,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:11:36Z",
  "surveys": [
    "181/2/17"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nलिहून देणार : भाग्यश्री नागरी सहकारी पतसंस्था मर्या नवरगाव शाखा चिमूर\nलिहून घेणार : राहुल पुंडलिक मेश्राम\nयांनी सर्व्हे क्रमांक : 181/2/17 तपशिल : प्रमाणे राहुल पुंडलिक मेश्राम यानी भाग्यश्री नागरी सहकारी पतसंस्था मर्या. नवरगांव, शाखा चिमूर तर्फे पराग नंदकिशोर बोरकर यांच्या कडुन रक्कम रुपये 650000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 14199\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जावक क्र.250/2026/27 दिनांक 1/10/2026 दुय्यम निबंधक चिमूर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 2368 दिनांक 1/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रविन सोहनलाल ठेांबरे"
}
