{
  "village_code": "271300030156650000",
  "village_name": "वैजापूर",
  "taluka_name": "नागभीर",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 414,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:36:47Z",
  "surveys": [
    "104/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nलिहून देणार : राजमाता जिजाऊ नागरी सहकारी पतसंस्था मर्या. रत्नापूर\nलिहून घेणार : वामन निलकंठराव पर्वते\nयांनी सर्व्हे क्रमांक : 104/3 तपशिल : राजमाता जिजाऊ नागरी सहकारी पतसंस्था शाखा रत्नापूर यांचे कडून 100000/- रु व दुप्पट बोजा 200000/- रु कर्ज घेऊन गहाण कर्ज घेणार वामन निळकंठराव पर्वते - 385\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत राजमाता जिजाऊ नागरी सहकारी पतसंस्था शाखा रत्नापूर यांचेकडील पत्र जावक क्र 142/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "चैत्राली बंडु शिंदे"
}
