{
  "village_code": "271300030156730000",
  "village_name": "गिरगांव",
  "taluka_name": "नागभीर",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 2574,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:23:38Z",
  "surveys": [
    "1185"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : स्वामी विवेकानंद ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. शिवणी नोंदणी क्र. 1210 ता.सिंदेवाही जि.चंद्रपूर\nगहाणखत लिहुन देणार : सेवकराम मनोहर बोरकर रा. गिरगांव यांनी दुय्यम निबंधक सिंदेवाही यांचेकडील दस्त क्रमांक 973-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1185 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सेवकराम मनोहर बोरकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुहास गजानन कामडी"
}
