{
  "village_code": "271300030156920000",
  "village_name": "अडयाळ मेन्ढा",
  "taluka_name": "नागभीर",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 409,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:18:48Z",
  "surveys": [
    "31/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026\nमा. उपविभागीय अधिकारी ब्रम्हपुरीयांचे रा.मा.क्र.03/एलएनडी-18/2025-26 मौजा अड्याळमेंढा\nआदेश दिनांक 11/08/2026 अन्वये मौजा अड्याळमेंढा येथील गट क्र.31/2 आराजी 2.00 हे आर.या शेतजमिनीचे दुय्यम निबंधक नागभीड याच्याकडील चालू वर्षानुसार मुल्यांकानुसार 25% प्रमाणे 277820 रु. इतकी रक्कम चालन क्र.MH00-7916434 दिनांक 11/08/2026 अनाजित रक्कम भरून सदर शेतजमीन भो वर्ग 2 मधून भो.वर्ग 1 रुपांतर करण्यात आले.",
  "talathi": "विकास रमेश मेश्राम"
}
