{
  "village_code": "271300040157300000",
  "village_name": "मालडोंगरी",
  "taluka_name": "ब्रम्हपुरी",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 2093,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:58:21Z",
  "surveys": [
    "376"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहून घेणार : ब्रम्हपुरी ग्रामीण बिगरशेती सहकारी पत संस्था मर्या ब्रम्हपुरी, ्ब्रम्हपूरी\nलिहून देणार : नरेंद्र शालीकराम जनबंधू रा. मालडोंगरी यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 376 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक ब्रम्हपुरी ग्रामीण बिगरशेती सहकारी पत संस्था मर्या ब्रम्हपुरी यांचेकडील पत्र जावक क्रमांक वसुली /एस.आर.ओ./156/76/1-2026 दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nकर्जदार सौ. सुजाता नरेंद्र जनबंधू यांचे सहकर्जदार तथा जमानतदार श्री. नरेंद्र शालीकराम जनबंधू यांनी कर्जाची थकबाकी रक्कम भरणा केली नसल्याने त्यांच्या नावे बम्हपुरी ग्रामीण बिगरशेती सहकारी पत संस्था मर्या.ब्रम्हपुरी कडून रक्कम २,००,०००/- रुपये दुप्पट बोजा नोंद करण्यात येत आहे.",
  "talathi": "मंजिरी दिवाकर श्रीरामे"
}
