{
  "village_code": "271300040157400000",
  "village_name": "जुगनाळा",
  "taluka_name": "ब्रम्हपुरी",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 1985,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:47:29Z",
  "surveys": [
    "516/2/25"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती को- ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड शाखा- चौगान\nगहाणखत लिहुन देणार : पुजा राकेश सहारे रा. जुगनाळा यांनी दुय्यम निबंधक ्ब्रम्हपूरी यांचेकडील दस्त क्रमांक 1238-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 516/2/25 क्षेत्र 1.9203 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पुजा राकेश सहारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 750000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गौरवकुमार बुद्धभगवान भगत"
}
