{
  "village_code": "271300040157420000",
  "village_name": "चौंगान",
  "taluka_name": "ब्रम्हपुरी",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 2973,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:47:08Z",
  "surveys": [
    "6/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : निवेदिता महिला क्रेडीट को आपरेटिव्ह सोसायटी नवरगांव शाखा ब्रम्हपूरी\nगहाणखत लिहुन देणार : विवेक सुधाकरराव नंदुरकर रा. चौंगान यांनी दुय्यम निबंधक ्ब्रम्हपूरी यांचेकडील दस्त क्रमांक 1246-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 6/3 क्षेत्र 1.3940 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विवेक सुधाकरराव नंदुरकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "श्रद्धा विलास करकाडे"
}
