{
  "village_code": "271300040157550000",
  "village_name": "सावरदंड चक",
  "taluka_name": "ब्रम्हपुरी",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 481,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:02:03Z",
  "surveys": [
    "84"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 12/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार इंदिरा लक्ष्मण नागापुरे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव शशीकला लक्ष्मण नागापूरे ऐवजी इंदिरा लक्ष्मण नागापुरे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार ब्रम्हपुरी यांच्याकडील आदेशक्रमांक/कावि/अका/प्रस्तु-1/2021/2028 दि. 22/10/2021 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 28/08/2026 मधील नोंदणी क्र.पी- N-2538433 अन्वये शशीकला लक्ष्मण नागापूरे ऐवजी इंदिरा लक्ष्मण नागापुरे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "मंजिरी दिवाकर श्रीरामे"
}
