{
  "village_code": "271300040157710000",
  "village_name": "गांगलवाडी",
  "taluka_name": "ब्रम्हपुरी",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 1663,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T16:09:56Z",
  "surveys": [
    "366"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : नागपूर नागरीक सहकारी बँक लिमी. शाखा ब्रम्हपुरी\nलिहून घेणार : भुषण वामनराव भोयर रा. गांगलवाडी\nयांनी गट नंबर/ सर्वे नंबर 366 वर नागपूर नागरीक सहकारी बँक शाखा ब्रम्हपुरी यांचेकडून दिनांक 20/12/2022 रोजी रक्कम रु. 12,00,000/- (अक्षरी रक्कम रुपये बारा लाख) चे कर्ज घेतले होते.\nसदर कर्जाच्या बोजाची रक्कम पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक ब्रम्हपुरी यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र. 1144/2026, दिनांक 24/09/2026 व संबंधित बँक यांचेकडील पत्र क्रमांक- Out- No. NNSB/BRM/56/2026-27, दिनांक 19/09/2026 चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "चंद्रकांत पुंडलिक ठाकरे"
}
