{
  "village_code": "271300040158030000",
  "village_name": "भुज तुकुम",
  "taluka_name": "ब्रम्हपुरी",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 606,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:57:39Z",
  "surveys": [
    "260/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 18/10/2026\nलिहून घेणार : निवेदिता महिला क्रेडीट को-ऑप.सोसायटी नवरगाव नो,क्र.1208, सिंदेवाही\nलिहून देणार : माणिकराव मनोहर थेरकर रा. भुज तुकुम यांनी दुय्यम निबंधक सिंदेवाही यांचेकडील दस्त क्रमांक - दिनांक 22/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 260/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक निवेदिता महिला क्रेडीट को-ऑप.सोसायटी नवरगाव नो,क्र.1208 यांचेकडील पत्र क्रमांक 256 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मधुकर मनीराम मानकर"
}
