{
  "village_code": "271300040158410000",
  "village_name": "देलनवाडी",
  "taluka_name": "ब्रम्हपुरी",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 5149,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:49:59Z",
  "surveys": [
    "60/2/3/7"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : नविन सुभेदार नागरी मल्टीस्टेट क्रेडीट को-ऑप. सोसायटी लिमिटेड तर्फे शरद प्रकाश येरणे\nगहाणखत लिहुन देणार : डिंपल रविंद्र ठेंगरे ,प्रतीक्षा रविंद्र ठेंगरे ,सायली मंगेश विधाते ,सुचिता रविंद्र ठेंगरे रा. देलनवाडी यांनी दुय्यम निबंधक ्ब्रम्हपूरी यांचेकडील दस्त क्रमांक 1216-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1203826.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 60/2/3/7 क्षेत्र 1.3980 वर बोजा दाखल करणेबाबत श्री डिंपल रविंद्र ठेंगरे ,प्रतीक्षा रविंद्र ठेंगरे ,सायली मंगेश विधाते ,सुचिता रविंद्र ठेंगरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1203826.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सृष्टी किशोर फटिंग"
}
