{
  "village_code": "271300040158410000",
  "village_name": "देलनवाडी",
  "taluka_name": "ब्रम्हपुरी",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 5151,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:49:59Z",
  "surveys": [
    "65/4/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : नवीन सुभेदार नागरी मल्टि स्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड शाखा - ब्रम्हपुरी तर्फे उपशाखा व्यवस्थापक शरद प्रकाश येरणे\nगहाणखत लिहुन देणार : भगवान जनूजी कन्नाके रा. देलनवाडी यांनी दुय्यम निबंधक ्ब्रम्हपूरी यांचेकडील दस्त क्रमांक 1231-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3510433.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 65/4/5 क्षेत्र 1.8700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भगवान जनूजी कन्नाके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3510433.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सृष्टी किशोर फटिंग"
}
