{
  "village_code": "271300040158420000",
  "village_name": "ब्रम्हपुरी",
  "taluka_name": "ब्रम्हपुरी",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 12948,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T11:55:30Z",
  "surveys": [
    "542/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : ब्रम्हपूरी अर्बन को-आपरेटीव्ह बॅक लि. शाखा ब्रम्हपूरी\nगहाणखत लिहुन देणार : वैशाली विनायकराव मिसार रा. ब्रम्हपुरी यांनी दुय्यम निबंधक ्ब्रम्हपूरी यांचेकडील दस्त क्रमांक 1208-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 542/2 क्षेत्र 3.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वैशाली विनायकराव मिसार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "किशोर मुखरुजी सपाटे"
}
