{
  "village_code": "271300040158420000",
  "village_name": "ब्रम्हपुरी",
  "taluka_name": "ब्रम्हपुरी",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 12971,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T16:18:01Z",
  "surveys": [
    "523/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nलिहून घेणार : श्री बालाजी नागरी सहकारी पत संस्था मर्या., ्ब्रम्हपूरी\nलिहून देणार : मनोज मोतीराम वरलांनी रा. ब्रम्हपुरी यांनी दुय्यम निबंधक ्ब्रम्हपूरी यांचेकडील दस्त क्रमांक 1123 दिनांक 15/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 25,00,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 523/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री बालाजी नागरी सहकारी पत संस्था मर्या. यांचेकडील पत्र क्रमांक 112 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 25,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "किशोर मुखरुजी सपाटे"
}
