{
  "village_code": "271300050158390000",
  "village_name": "कसरगांव",
  "taluka_name": "सावली",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 339,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:05:30Z",
  "surveys": [
    "109",
    "198",
    "244",
    "91"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nलिहुन देणार : जिल्हा मध्य सह बँक मर्या चंद्रपूर अंतरगांव\nलिहुन घेणार : राकेश गजानन हुलके\nयांनी सर्व्हे क्रमांक 91 वर फेरफार क्रमांक 252 ने घेतलेला बोजा जिल्हा मध्य सह बँक मर्या चंद्रपूर शाखा अंतरगाव यांचे कडून राकेश गजानन हुलके यांनी दुचाकी वाहन कर्ज 82000 रुपये मंजूर करून घेतले.अन्वये 164000 रुपये दुप्पट बोझा नोंद दर्ज पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजु भाउराव खंडाळे"
}
