{
  "village_code": "271300050158470000",
  "village_name": "निफंद्रा",
  "taluka_name": "सावली",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 1248,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:11:12Z",
  "surveys": [
    "544"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nलिहून देणार : दि. चंद्रपूर जिल्हा मध्य. सह. बँक लि.\nलिहून घेणार : गूरुदास तूकाराम गंडाटे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 544 तपशिल : दि चंद्रपूर जी मध्य सह बँक अंतरगाव कडून गुरुदास तुकाराम गंडाटे यांनी मुदती वाहन कर्ज 91000 घेतल्याने दोन पट बोझा 182000 रु ची नोंद . - 814\nसर्व्हे क्रमांक : 544 तपशिल : सेवा सह संस्था मर्या.निफन्द्रा कडून पिक कर्ज रु.७२००/-मंजूर करून दुप्पट बोजा रु.१५०००/-नोंद दर्ज - 234\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दि. चंद्रपूर जिल्हा मध्य. सह. बँक लि.यांचेकडील पत्र दिनांक 25/09/2026 रोजी दाखला दिलेवरुन व जावक क्र. 155/25/09/2026 नुसार ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शंकर भगवान गाडे"
}
