{
  "village_code": "271300050158790000",
  "village_name": "व्याहाड बुज",
  "taluka_name": "सावली",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 2226,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T16:29:03Z",
  "surveys": [
    "1216"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आय डी बी आय बँक लिमिटेड शाखा व्याहाड बूज\nगहाणखत लिहुन देणार : जयश्री भालचंद्र बाटवे रा. व्याहाड बुज यांनी दुय्यम निबंधक दु.नि.सावली यांचेकडील दस्त क्रमांक 942-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 570000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1216 क्षेत्र 1.6100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जयश्री भालचंद्र बाटवे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 570000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nआशिष भालचंद्र बाटवे (खाता क्रमांक :- 10198) ,",
  "talathi": "उमेश बलवंत बाटवे"
}
