{
  "village_code": "271300050158910000",
  "village_name": "सावली",
  "taluka_name": "सावली",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 3365,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:18:00Z",
  "surveys": [
    "1432/52"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या., चंद्रपूर शाखा सावली\nगहाणखत लिहुन देणार : दिलीप यशवंत आकनूरवार रा. सावली यांनी दुय्यम निबंधक दु.नि.सावली यांचेकडील दस्त क्रमांक 933-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 550000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1432/52 क्षेत्र 2.1045 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिलीप यशवंत आकनूरवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 550000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "तुमकेश्वर आत्माराम चव्हाण"
}
