{
  "village_code": "271300060159720000",
  "village_name": "सिंगडझरी",
  "taluka_name": "सिंदवाही",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 426,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T03:21:16Z",
  "surveys": [
    "71"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रामाक्र.01/TEN-59/2026-27\nआदेश दिनांक : 03/11/2026\nमा. तहसीलदार यांचे आदेश क्र. रामाक्र.01/TEN-59/2026-27 नुसार कुळ खारीज दिनांक 03/11/2026\nअधिकार अभिलेखामध्ये मोहण्या बका हे कुळ दर्ज असून शेतीचे मूळ मालक महाग्या उंदरू हे होते. त्याचेकडून श्री. नारायण लहानु रा. वासेरा यांनी खरेदी हक्काने जमीन हस्तातरीत केले आहे. सदर गट क्र 71 आराजी 0.17 हे.आर या शेतीशी मोहण्या बका या कुळ धारकांचा सदर शेतीशी कोणताही संबध नाही. करिता मा. तहसीलदार याच्या आदेशाने कुळ खारीज",
  "talathi": "इंद्रजित जिवन बोम्मावार"
}
