{
  "village_code": "271300060159720000",
  "village_name": "सिंगडझरी",
  "taluka_name": "सिंदवाही",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 427,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T03:21:16Z",
  "surveys": [
    "92"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.मा.क्र 02/TEN-59/2026-27\nआदेश दिनांक : 03/11/2026\nअधिकार अभिलेखामध्ये नारायण लहाणू रा. वासेरा हे कुळ दर्ज असून शेतीचे मुळ मालक बिजी जवजे महागु व निंबी जवजे सिंधू हे होते. त्यांच्याकडून श्री. मोतीराम धाडू लांजेवार रा. वासेरा यांनी खरेदी हक्काने जमीन हस्तांतरीत केले आहे. सदर गट. क्र 92 आराजी 0.14 हे. आर. या शेतीशी नारायण लहाणू रा. वासेरा या कुळ धारकांचा सदर शेतीशी कोणताही सबंध नाही. करिता मा. तहसीलदार याच्या आदेशाने कुळ खारिज.",
  "talathi": "इंद्रजित जिवन बोम्मावार"
}
