{
  "village_code": "271300060159870000",
  "village_name": "पांगडी",
  "taluka_name": "सिंदवाही",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 32,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:31:31Z",
  "surveys": [
    "21"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nलिहून घेणार : हिरा मोती गोंडवाना नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, निवडा\nलिहून देणार : ईश्वर हरीचंद्र कुळमेथे रा. पांगडी यांनी रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 21 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक हिरा मोती गोंडवाना नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित यांचेकडील पत्र क्रमांक 37 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमित नामदेवराव मुन"
}
