{
  "village_code": "271300060160040000",
  "village_name": "पवनपार",
  "taluka_name": "सिंदवाही",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 726,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:31:01Z",
  "surveys": [
    "267/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 17/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026\nलिहुन घेणार : निवेदिता महिला क्रेडीट को-ऑप. सोसायटी नवरगाव , गुंजेवाही\nलिहुन देणार : मधुकर सोमा शेंडे रा. पवनपार गट नंबर/ सर्वे नंबर 267/2 यांनी दुय्यम निबंधक सिंदेवाही यांचेकडील दस्त क्रमांक 00 दिनांक 02/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.98 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मधुकर सोमा शेंडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 95/26 दिनांक 02/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुनिल विष्णु गुंजाळ"
}
