{
  "village_code": "271300060160050000",
  "village_name": "पवना चक",
  "taluka_name": "सिंदवाही",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 550,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:31:16Z",
  "surveys": [
    "65"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nलिहून घेणार : निवेदिता महिला क्रेडीट को-ऑप. सोसायटी नवरगाव, शाखा- गुंजेवाही,\nलिहून देणार : माधूरी भास्कर मांदाळे रा. पवना चक यांनी रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 65 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक निवेदिता महिला क्रेडीट को-ऑप. सोसायटी नवरगाव, शाखा- गुंजेवाही यांचेकडील पत्र क्रमांक 116/26 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रविण मधुकर पाठक"
}
