{
  "village_code": "271300060160070000",
  "village_name": "लोनवाही",
  "taluka_name": "सिंदवाही",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 4558,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:36:04Z",
  "surveys": [
    "259/1/260/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- ,\nगहाणखत लिहुन घेणार : आयसीआयसीआय बँक लिमीटेड शाखा लोनवाही\nगहाणखत लिहुन देणार : हेमचंद वसंतराव ठिकरे रा. लोनवाही यांनी दुय्यम निबंधक सिंदेवाही यांचेकडील दस्त क्रमांक 978-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 9990000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 259/1/260/3 क्षेत्र 0.3000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हेमचंद वसंतराव ठिकरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 9990000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रसेनजीत सुरेश फुलझेले"
}
