{
  "village_code": "271300060160090000",
  "village_name": "सिंदेवाही",
  "taluka_name": "सिंदवाही",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 6352,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:38:07Z",
  "surveys": [
    "553/1/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामिण बँक शाखा पळसगांव जाट ता.सिंदेवाही जि.चंद्रपूर तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता अरुण अजयराव गजभिये\nगहाणखत लिहुन देणार : मनोज निरंदास पाकमोडे रा. सिंदेवाही यांनी दुय्यम निबंधक सिंदेवाही यांचेकडील दस्त क्रमांक 954-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2887606.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 553/1/5 क्षेत्र 1.6924 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनोज निरंदास पाकमोडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2887606.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "स्वप्निल शंकर मळगे"
}
