{
  "village_code": "271300060160150000",
  "village_name": "गुंजेवाही माल न. 2",
  "taluka_name": "सिंदवाही",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 374,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:25:10Z",
  "surveys": [
    "112"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 18/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 18/10/2026\nलिहुन घेणार : निवेदिता महिला क्रेडीट को-ऑप.सोसायटी नवरगाव , गुंजेवाही\nलिहुन देणार : राहुल देविदास सोनकर रा. गुंजेवाही माल न. 2 गट नंबर/ सर्वे नंबर 112 यांनी दुय्यम निबंधक सिंदेवाही यांचेकडील दस्त क्रमांक 00 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 88000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.21 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राहुल देविदास सोनकर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 117/26 दिनांक 23/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 88000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुनिल विष्णु गुंजाळ"
}
