{
  "village_code": "271300070160830000",
  "village_name": "किल्होनी",
  "taluka_name": "भद्रावती",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 1010,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:42:25Z",
  "surveys": [
    "73/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026\nलिहून घेणार : भद्रावती विविध कार्यकारी सोसायटी सहकारी संस्था मर्या, भद्रावती\nलिहून देणार : अरविंद किसन मत्ते रा. किल्होनी यांनी भद्रावती विविध कार्यकारी सोसायटी सहकारी संस्था मर्या, भद्रावती यांचे कडील जावक क्रमांक 19 दिनांक 19/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 188000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 73/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज प्रत व मा. व्यवस्थापक भद्रावती विविध कार्यकारी सोसायटी सहकारी संस्था मर्या यांचेकडील पत्र क्रमांक 19 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 188000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राहुल गणेशराव भोंगळे"
}
