{
  "village_code": "271300070160830000",
  "village_name": "किल्होनी",
  "taluka_name": "भद्रावती",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 1032,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:42:25Z",
  "surveys": [
    "10/1",
    "2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.मा.क्र. 01/59-13-बी/2025-26\nआदेश दिनांक : 26/10/2026\nमा.तहसीलदार भद्रावती यांचे आदेश रा.मा.क्र. 01/59-13-बी/2025-26 दिनांक 26.10.2026 नुसार मौजा किल्होनी येथील सर्वे क्रमांक 2 आराजी 0.71 हे आर व सर्वे क्रमांक 10/1 आराजी 1.00 हे आर जागेचे सातबारा अभिलेखात इतर अधिकारामध्ये नमूद नोंद वहीवाटदार श्री. पांडुरंग धोंडू शंभरकर हे नाव कमी करण्यात आले.",
  "talathi": "राहुल गणेशराव भोंगळे"
}
