{
  "village_code": "271300074130400000",
  "village_name": "भद्रावती",
  "taluka_name": "भद्रावती",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 7914,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T03:07:57Z",
  "surveys": [
    "84/48"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बॅक ऑफ महाराष्ट शाखा भद्रावती\nगहाणखत लिहुन देणार : कल्पना नंदकुमार कापटे रा. भद्रावती यांनी दुय्यम निबंधक भद्रावती यांचेकडील दस्त क्रमांक 3555-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 924000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 84/48 क्षेत्र 1.6500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कल्पना नंदकुमार कापटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 924000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कोमल सुधीर जोशी"
}
