{
  "village_code": "271300074130401800",
  "village_name": "सूमठाना",
  "taluka_name": "भद्रावती",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 4089,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:10:06Z",
  "surveys": [
    "37/7/8/9/10"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 14/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार तुलसी प्रबीर राय यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव तुलसी बिश्वजीत बिश्वास ऐवजी तुलसी प्रबीर राय असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार भद्रावती यांच्याकडील आदेश रा.मा.क्र. 167/आरटीएस-64/2025-26 दिनांक 12.08.2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 19/03/2025 मधील नोंदणी क्र.पी- N-25101535 अन्वये तुलसी बिश्वजीत बिश्वास ऐवजी तुलसी प्रबीर राय असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "रवींद्र सुभाष तल्हार"
}
