{
  "village_code": "271300074130402100",
  "village_name": "चिचोर्डी",
  "taluka_name": "भद्रावती",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 13557,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T01:56:07Z",
  "surveys": [
    "131/3/71"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 01/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एमएस श्रीराम फायनान्स लिमीटेड वरोरा\nगहाणखत लिहुन देणार : राम केशव पेटकुले रा. चिचोर्डी यांनी दुय्यम निबंधक भद्रावती यांचेकडील दस्त क्रमांक 3585-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 131/3/71 क्षेत्र 1.6717 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राम केशव पेटकुले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nशाखा व्यवस्थापक योगेश बाबुराव नासरे (खाता क्रमांक :- 0) ,",
  "talathi": "गुरुदेव पंढरीदास तळवेकर"
}
