{
  "village_code": "271300074130402100",
  "village_name": "चिचोर्डी",
  "taluka_name": "भद्रावती",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 13567,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T01:56:07Z",
  "surveys": [
    "114/30"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026\nलिहून घेणार : ब्रम्हपुरी अर्बन को-ऑप बँक लि.शाखा भद्रावती , --निवडा--\nलिहून देणार : राजु धनराज कनोजे रा. चिचोर्डी यांनी रक्कम रुपये 2200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 114/30 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक ब्रम्हपुरी अर्बन को-ऑप बँक लि.शाखा भद्रावती यांचेकडील पत्र क्रमांक 66/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गुरुदेव पंढरीदास तळवेकर"
}
