{
  "village_code": "271300074130402300",
  "village_name": "विजासन",
  "taluka_name": "भद्रावती",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 7780,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:08:24Z",
  "surveys": [
    "52/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि यवतमाळ अर्बन को ऑप बँक लि यवतमाळ शाखा भद्रावती तर्फे शाखा व्यवस्थापक सुशील भास्कर सरुरकर\nगहाणखत लिहुन देणार : अनुराग बबनराव गयनेवार रा. विजासन यांनी दुय्यम निबंधक भद्रावती यांचेकडील दस्त क्रमांक 3503-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 52/1 क्षेत्र 3.3040 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनुराग बबनराव गयनेवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुषमा बाबुराव वाघमारे"
}
