{
  "village_code": "271300074130402800",
  "village_name": "खापरी (रै)",
  "taluka_name": "भद्रावती",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 2292,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T01:52:04Z",
  "surveys": [
    "33/1/8",
    "33/1/9"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : इक्वीटास स्मॉल फायनांन्स बँक लिमीटेड\nगहाणखत लिहुन देणार : लक्की प्रदीप पिंपळकर रा. खापरी (रै) यांनी दुय्यम निबंधक भद्रावती यांचेकडील दस्त क्रमांक 3657-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1201000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 33/1/8, 33/1/9 क्षेत्र 3.0178 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लक्की प्रदीप पिंपळकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1201000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रवींद्र सुभाष तल्हार"
}
